नाशिक : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आरोग्याच्या तपासणीसाठी आपला नंदुरबार दौरा रद्द केला आहे. अण्णांची नाशिकमध्ये तपासणी होणार आहे. त्यामुळे आज सकाळी ते नाशिकला रवाना झाले आहे.
अण्ण हजारेंच्या यापुढील दौऱ्यात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. येत्या २५ मे रोजी अण्णांची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे.
दरम्यान, भ्रष्टाचार आणि सशक्त लोकपाल विधेयकाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी अण्णांनी १ मेपासून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे.

No comments:
Post a Comment