नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आता एकत्र यावं, असा उपरोधिक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिला आहे.
नाशिक विधानपरिषद निवडणुकीत मनसेने घेतलेली भूमिका अनाकलनीय होत. शिवसेनेला साथ दिल्याने मनसेने आता सेनेशी कायमचं संधान बांधावं. असं झाल्यास राज्यातील राजकारण सुतासारखं सरळ होईल असंही भुजबळ म्हणाले.
दरम्यान नाशिकमधील विधानपरिषदेच्या निवडणुकीत आपण काँग्रेसची मनधरणी करू शकलो नसल्याचंही भुजबळांना मान्य केलं.

No comments:
Post a Comment