Sunday, October 2, 2011

नेपाळचे पंतप्रधान भारत दौर्‍यावर


स्रोत: तरुण भारत
काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान बाबुराम भट्टराय या महिन्याअखेर भारत दौर्‍यावर येणार आहेत. महिन्याभरापूर्वीच त्यांनी नेपाळची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा ठरणार आहे. २१ ऑक्टोबरपासून ते भारतात येण्याची शक्यता आहे. चार-पाच दिवस ते भारतात राहतील.

No comments:

Post a Comment